दूध सम्राट
-
२५ लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायींसाठी
-
गायीची दूध उत्पादन क्षमता वाढवते.
-
हे पशुखाद्य गायींना आवश्यक असलेले पोषक घटक पुरवते.
-
दुधामध्ये फॅट,प्रथिने आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण वाढते.
-
गायींची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यांचे आरोग्य सुधारते.