गर्भशक्ती
  • गर्भाची वाढ करण्यासाठी गायींना सक्षम करते
  • गर्भ उलटू नये म्हणून गर्भाशयाचा विकस करते.
  • गर्भात पिल्लाची निरोगी वाढ होण्यासाठी.
  • खाद्यातून गर्भाच्या विकासासाठी जे पोषण द्रव्ये मिळत नाहीत त्यांची पूर्तता करते.
  • गाय , गर्भाशय आणि वासरू तिघांचा विकास करणारे उत्पादन आहे.