ट्रान्झी स्टार
  • वेताच्या आधीच्या २ महिन्याच्या कालावधी (ट्रान्झिशन पिरेड) मध्ये गायींना उपयुक्त.
  • वेताच्या वेळी अंग बाहेर पडत नाही .
  • गाय व्यायल्यानंतर तिची वार लवकर पडते.
  • विकसित गर्भामुळे, गायीची अन्नसाठवण क्षमता कमी होते,अशा काळात गायीला आवश्यक ऊर्जा प्रदान करते.
  • वेतानंतर गायीला आवश्यक ऊर्जा मिळावी म्हणून उपयुक्त.