सुकन्या-१
  • वाढीच्या प्राथमिक अवस्थेतील स्टार्टर आहे.
  • वाढीच्या पहिल्या अवस्थेमध्ये (३ ते ४ महिन्यापर्यंतची अवस्था)उपयुक्त .
  • वासराला आईच्या दुधामधून न मिळणाऱ्या पोषक तत्वांची पूर्तता करते.
  • व्हिटॅमिन्स, मिनरल्स जे वासराला मजबूत करण्यासाठी गरजेचे आहेत ते या स्टार्टरमधून मिळतात.