सुकन्या -२
-
वाढीच्या द्वितिय अवस्थेतील स्टार्टर आहे.
-
वारसाच्या वाढीपासून गर्भधारणेपर्यंतची अवस्था.
-
वाढीच्या काळातच गर्भाशय आणि प्रजनन संस्थेचा विकास करते.
-
लवकरात लवकर गायी गाभण राहतात.
-
प्रजनन संस्थेचा विकास झाल्यामुळे गर्भ खराब होत नाही.