आमच्याबद्दल

कृषीक्रांती ऍग्रोव्हेट मध्ये आपले स्वागत आहे

कृषीक्रांती ऍग्रोव्हेट प्रा. लि. हि प्राण्यांचे आरोग्य जपण्यासाठी वेगवेगळ्या आवश्यक उत्पादनांची आणि पशुखाद्याची निर्मिती करणारी कंपनी आहे.शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या या कंपनीची स्थापना २३ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आली आहे. कृषी क्रांती शेतकऱ्यांना वाजवी दरात पशुखाद्य आणि पशूंच्या आरोग्यासाठी आवश्यक उत्पादनांची पूर्तता करते.पशूंचे आरोग्य जपून दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी क्रांतीने उत्पादने बनवली आहेत. कृषी क्रांती पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसून ती पशुपालन व्यवसायाच्या वाढीशी संबंधित आहे.

about-exp
शाश्वत दूध उत्पादन
about-exp
नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने
about-exp
आधुनिक तंत्र
about-exp
दूध फार्म कारखाना

गॅलरी

माझ्या ग्राहकांचे म्हणणे ऐका

testimonial

कृषीक्रांती ऍग्रोव्हेटच्या उत्पादनांचा वापर केल्यावर माझ्या शेतीच्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांच्या सेंद्रिय खतामुळे मातीचा पोत सुधारला आणि पीक अधिक तजेलदार दिसायला लागले. ही कंपनी खरोखरच विश्वासार्ह आहे!

श्री. संतोष पाटील

सातारा

testimonial

कंपनीची सेवा उत्कृष्ट आहे. त्यांच्या तज्ञांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे मला शेतीत चांगले यश मिळाले. कृषीक्रांती ऍग्रोव्हेटचे उत्पादने दर्जेदार आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.

श्रीमती. अनिता गवळी,

सोलापूर

testimonial

मी गेल्या दोन वर्षांपासून कृषीक्रांती ऍग्रोव्हेटच्या उत्पादनांचा वापर करतो आहे. त्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता खूप चांगली आहे आणि कीटकनाशकांनी पिकांचे संरक्षणही उत्तम होते. ही कंपनी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

श्री. विकास जाधव

कोल्हापूर